Subscribe Us

सुविचार, Good thoughts, मराठी सुविचार, आजचा सुवाचार, मराठी सुंदर विचार, सुविचार दाखवा, अपेक्षा सुविचार मराठी, आनंद सुविचार मराठी,



अप्रतिम सुविचार संग्रह.

आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

🔰 पहले हर अच्छी बात का मजाक बनता है, फिर विरोध होता है, और अंतः मे उसे स्वीकिर लिया जाता है ।

🔰 माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो.

🔰 कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

🔰 पायाने चालणारी माणसे अंतर कापतात,

तर डोक्‍याने चालणारी माणसे ध्येय गाठतात.

🔰 माणसाला आपल्या दारिद्र्याची नव्हे तर दुर्गुणाची लाज वाटायला हवी.

🔰 शमशान के बार लिखा था,

"मंजिल तो तेरी यही ती बस जिंदगी गुजर गई आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से अपनो ने ही जला दिया तुझे जाते जाते ।"

🔰 जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतः पेक्षा तुम्हाला उत्कृष्ट समजून जळत असते.

🔰 जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात,

ती सतत धडपडत असतात,

लोकांच्या दृष्टीने ती धड नसतात,

कारण ती नेहमीच पडत असतात,

पण खरं म्हणजे ती पडत नसतात,

तर पडता पडता "घडतच" असतात.

🔰 माणसाला आपल्या दारिद्र्याची नव्हे तर दुर्गुणाची लाज वाटायला हवी.

🔰 आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.

🔰 विश्वास एक छोटासा शब्द आहे तो  वाचायला एक सेकंद लागतो,

विचार केला तर मिनिट लागतो,

समजला तर दिवस लागतो,

पण सिद्ध करायचं म्हटलं तर "आयुष्य" लागतं.

🔰 अच्छे व्यक्ति के साथ मित्रता उस गन्ने की तरह होती है जीसे आप कितना है तोडों, दबाओं, यहा तक की पिस ही डालों हरबार उस्मे से सिर्फ और सिर्फ "मिठास" निकलती है ।

🔰 कामयाब होने के लिए अच्छे मित्रो की जरुरत होती है, और ज्यादा कामयाब होने के लिए अच्छे शत्रु की आवश्यकता होती है ।

                 💐🙏 धन्यवाद 🙏💐

Post a Comment

0 Comments