✳️ इ. 1ली ते इ. 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी डी सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम.

14 जून-2021 पासून सुरू.......

राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनास जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने राज्यामधील या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यामध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १४ जून, २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दैनिक ५ तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. सदरचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार  सकाळी ७:३० ते ३:३० या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये इयत्ता १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वी च्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

 शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे “ज्ञानगंगा" या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ. 1ली ते इ. 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिकांच्या प्रक्षेपण केले जाणार आहे.


DD Sahyadri Timetable 14th June To 18th June, 2021.👇👇

✳️ DD Sahyadri Timetable 21st June To 25th June 2021.👇👇

✳️ DD Sahyadri Timetable 28th June to 2 July, 2021.👇👇


🔰 WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
#zppstech