Subscribe Us

विद्यार्थी प्रमोशन कसे करावे 2022-23, Student Promotion In Student Portal.

विद्यार्थी प्रमोशन कसे करावे 2022-23, Student Promotion In Student Portal.



✳️ विद्यार्थी प्रमोशन कसे करावे..?

 ✳️ Student Promotion In Student Portal.

🔰 Student Portal विद्यार्थी प्रमोशन करण्यापूर्वी खालील बाबींचा विचार करा.👇

1) प्रमोशन करण्यापूर्वी शाळेतील एकूण वर्ग, एकूण, पटसंख्या इत्यादी पडताळून घेणे.

2) प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील बाकी असलेल्या Request Approve कराव्यात.

3) काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील किंवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अशा विद्यार्थ्यांना "Out Of School" करावे.

4) शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन "Drop Box" मध्ये होईल.

✳️ विद्यार्थी प्रमोशन कसे करावे.?👇

▶️ Google Chrome वर https://student.maharashtra.gov.in ही शेबसाईट टाकून प्रथमतः युजर आयडी व पासवर्ड टाकून Log In करून घ्या.

▶️ Log in झाल्यानंतर Promotion या Tab वर कर्सर आणून "1st Standard to 8th Standard" या Option वर क्लीक करा.

▶️ प्रमोशन करण्यापूर्वी त्याच्या समोरील "Student Count" या संख्या वर क्लिक करा.

▶️ त्यानंतर सर्व माहिती चेक करून "Promote" या ऑप्शन वर क्लिक करा.

▶️ त्यानंतर एक नोटिफिकेशन येईल त्यावर "Ok" म्हणून क्लिक करा.

▶️ अशा पद्धतीने शाळेतील सर्व इयत्तेचे प्रमोशन करून घ्या.

✳️ विद्यार्थी प्रमोशन कसे करावे याबाबत मार्गदर्शन पर व्हिडिओ.👇

Subscribe Us.👇👇


✳️ Student पोर्टलवर आधारबाबत करावयाची कार्यवाही मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


✳️ Student portal विद्यार्थी आधार माहिती कशी भरावी.?मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


✳️ Student portal विद्यार्थी आधार माहिती कशी भरावी.?मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


✳️ School पोर्टलवर संचमान्यता कशी करावी.?मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


✳️ Student पोर्टलवर शाळेचा एकूण पट कसा चेक करावा.?👇



✳️ विद्यार्थी "Out Of School" कसे करावे याबाबत मार्गदर्शन पर व्हिडिओ.👇



✳️ विद्यार्थी Request Approve कशी करावी याबाबत मार्गदर्शन पर व्हिडिओ.👇



✳️ विद्यार्थी Request Send कशी करावी याबाबत मार्गदर्शन पर व्हिडिओ.👇



✳️ Student पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या माहितीत दुरूस्ती कशी करावी.?👇



आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.



Post a Comment

1 Comments