Subscribe Us

आम्ही इंग्रजी शिकतो भाग दहा | We learn english episode ten | amhi ingraji shikto ten | zpps tech guruji

आम्ही इंग्रजी शिकतो भाग दहा | We learn english episode ten | amhi ingraji shikto ten | zpps tech guruji


🛑 WE LEARN ENGLISH - आम्ही इंग्रजी शिकतो

Episode - 10 / भाग दहा

🔰 व्हिडीओ / Audio पहा 👇



🔰 पाठातील महत्वाचे शब्द

I - आय - मी 

My name - माय नेम - माझे नाव

You - यू - तू, तुम्ही 

Your name - यॉर नेम  - तुझे नाव 

He - ही - तो

His name - हिज नेम  - त्याचे नाव 

She - शि - ती

Her name - हर नेम - तिचे नाव

My brother - माय ब्रदर - माझा भाऊ

Your father - यॉर फादर - तुझे वडील

His book - हिज बूक - त्याचे पुस्तक

Her book    - हर बूक - तिचे पुस्तक

I go to school. - आय गो टु स्कूल. - मी शाळेत जाते.

You go to school. - यू गो टु स्कूल. - तू शाळेत जातो.

She goes to school. -  शी गोज टु स्कूल. - ती शाळेत जाते.

He goes to school. - ही गोज टु स्कूल. - तो शाळेत जातो.

1) What does your mother do ?

( तुझी आई काय काम करते ? )

➡️ My mother is a farm worker.

माझी आई शेतमजुर आहे.)

➡️ My mother is a teacher.

( माझी आई शिक्षिका आहे .)

➡️ My mother is a housewife.

( माझी आई गृहिणी आहे .)

➡️ My mother is a doctor.

( माझी आई डॉक्टर आहे .)


1) What does your father do ?

तुझे वडील काय काम करतात ? )

➡️ My father is a factory worker.

( माझे वडील कारखान्यामध्ये काम करतात.)

➡️ My father is a farm worker.

( माझे वडील शेतमजुर आहेत.) 

➡️ My father is a farmer.

( माझे वडील शेतकरी आहेत.) 

➡️ My father is policeman.

( माझे वडील पोलिस आहेत.)

➡️ My father is a postman.

( माझे वडील पोस्टमनआहेत.) 


तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84

▶️ इयत्ता 5 वी इंग्रजी कविता 👇

https://youtu.be/HJSJp1wWLc4

▶️ Basic English Vdeo👇

https://youtu.be/zHC7UVPK62I

▶️ Basic Math Video👇

https://youtu.be/R_1Wnojrg40

▶️ इंग्रजी शब्द डोंगर व्हिडिओ👇

https://youtu.be/_95v0pD7J7E

▶️ मराठी शब्द डोंगर व्हिडिओ👇

https://youtu.be/graihn2jBzk

▶️ इंग्रजी बोधकथा व्हिडिओ.👇

https://youtu.be/ahyKBPtz4No

▶️ मराठी बोधकथा व्हिडिओ.👇

https://youtu.be/OnrDfIJCb4c

____________________________________

✍️ श्री.गजानन चौधरी, जि.प.प्रा.शा.पार्डी खु केंद्र-गिरगाव, ता.वसमत

मो.नं.9405353535

YouTube- ▶️ https://youtube.com/@ZPPSTECH*

Blog-▶️ www.zppstech.com

___________________________________

टिप:- Pen Drive पाठवताना कमीत कमी 16 GB चा पाठवावा*🙏👏👏

____________________________________

इतर गरजू विद्यार्थी, पालक, शिक्षकापर्यंत सदरील पोस्ट पाठवा🙏

____________________________________


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.



Post a Comment

0 Comments