We learn english episode 2 | We learn english pdf marathi
व्हिडीओ/Audio पहा 👇
We learn english episode 2
🔰 पाठातील महत्वाचे इंग्रजी शब्द 👇
Q.1) What is your mother's name ?
प्रश्न-(तुझ्या आईचे नाव काय आहे ?)
➡️ My mother's name is Kusum Pawar
(माझ्या आईचे नाव कुसुम पवार आहे.)
Q.2) What is your father's name.?_
प्रश्न-(तुझ्या वडिलाचे नाव काय आहे ?)
➡️ My father's name is Manohar Pawar
(माझ्या वडिलाचे नाव मनोहर पवार आहे.)
Q.3) How many sisters do you have?
प्रश्न-(तुला किती बहिणी आहेत?)
➡️ I have one sister
(मला एक बहिण आहे.)
Q.4) How many brothers do you have?
प्रश्न-(तुला किती भाऊ आहेत?)
➡️ I have no brothers.
(मला भाऊ नाहीत.)
❇️ माहिती संकलन:-👇👇
श्री.गजानन चौधरी (सहशिक्षक)
जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द
ता.वसमत जि.हिंगोली
▶️ मोबाईल नं- 9405353535
▶️ वेबसाईट- www.zppstech.com
▶️ YouTube- https://youtube.com/c/ZPPSTECH
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84
आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
https://youtube.com/c/ZPPSTECH
0 Comments