अल्पसंख्याक शिष्यवृत्ती कागदपत्रे | अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा | अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म pdf, zpps tech guruji
💢 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आवश्यक कागदपत्रे 2021-22
1) विद्यार्थ्यांचा फोटो
2) आधार कार्ड / आधारकार्ड स्कॅन केलेली कॉपी
3) मागील वर्षाचे गुणपत्रक विद्यार्थ्याला मागील वर्षी किमान 50% गुण असावेत.
4) उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र
5) स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला
6) स्वयंघोषित धर्माचा दाखला
7) शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
8) रहिवासी दाखला.
9) विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक आणि बँक शाखेचा IFSC CODE, विद्यार्थी बँक पासबूक झेरॉक्स.
💥 नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना / पालकांना / पालकांना खालील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.👇
1) विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे
2) विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक आणि बँक शाखेचा आयएफएससी कोड
3) विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक .
4) आधार नोंदणी ID आणि बँक पासबुकची स्कॅन केलेली झेराॅक्स प्रत व इत्यादी.
5) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जात सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार "वार्षिक कौटुंबिक उत्पन्न" प्रमाणपत्र सादर करायचा आहे.
💥 अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी व इतर महितीसाठी उपयोगी APP. 👇
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.scholarships
✳️अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती नवीन (Fresh )अर्ज कसा भरावा.👇
💠अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती Renewal form कसा भरायचा.👇
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती Helpline Number/ Candidates can contact the Help Desk for resolution of the technical problems.👇
0120 - 6619540
▶️ अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2021-22 "Fresh" ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक सूचना वाचा.👇
https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction
0 Comments