we learn english episode 32 | we learn english pdf marathi
🔰 व्हिडीओ / Audio पहा 👇
we learn english episode 32
खेळ घेणे :-
'शिवाजी म्हणतो' या खेळा द्वारे खालील कृती घेणे.
- प्रत्येक वेळी शिवाजी म्हणतो असे म्हणून कृती घ्यावी.
1) Sit down. ( खाली बसा. )
2) clap your hands. ( टाळ्या वाजवा. )
3) Touch your legs. ( पायाला हात लावा. )
4) Touch your nose. ( नाकाला हात लावा. )
5) Touch your eyes. ( डोळ्याला हात लावा. )
6) Touch your neck. ( मानेला हात लावा. )
7) Touch your hand. (हाताला हात लावा. )
8) Touch your head. ( डोक्याला हात लावा. )
9) Touch your ears. ( कानाला हात लावा. )
10) Shut your eyes. ( डोळे बंद करा. )
11) Open your eyes. ( डोळे उघडा.)
12) Stand up. ( उभे राहा.)
13) Jump up and down. ( वर खाली उड्या मारा.)
❇️ संकलन:-👇👇
श्री.गजानन चौधरी (सहशिक्षक)
जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द
ता.वसमत जि.हिंगोली
▶️ मोबाईल नं- 9405353535
▶️ वेबसाईट- www.zppstech.com
▶️ YouTube- https://youtube.com/c/ZPPSTECH
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments