we learn english episode 27 | we learn english pdf marathi
🔰 व्हिडीओ / Audio पहा 👇
we learn english episode 27
विशेषसराव पाठ 6
खेळ : दप्तरातील वस्तू यावर आधारित.
कृती :
1) सुनिता मावशी वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करतील Green गट व Red गट
2) विद्यार्थ्यांच्या दप्तरातील वस्तू एका पिशवीत जमा करुन प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी
3) ज्या गटाने
Red गटातील एका विद्यार्थ्यास पिशवीतील एक वस्तू काढण्यास सांगतात.
Red गट :
1) Whose Ruler is this ?
Ans. : This is Chandra's ruler.
Ans. : This is Santosh's rubber.
Green गट :
वही काढेल :
1) Whose notebook is this ?
Ans. : This is Salim's notebook.
टोकयंत्र काढेल :
2) Whose sharpener is this ?
Ans. : This is Ranjana's sharpener.
( त्या पिशवीतील एक एक वस्तू काढून असाच खेळ घ्यावा व Whose ....... is this ? असा प्रश्न विचारावा.)
सराव : ( मुलगा असेल )
सलीमचे पुस्तक - Salim's book
नाव न सांगता - His book.
अजयचा पेन - Ajay's Pen
नाव न सांगता - His pen.
This is his pen. ( हे त्याचे पेन आहे. )
सराव : ( मुलगी असेल )
रंजनाची वही - Ranjna's notebook
नाव न सांगता - Her notebook.
संगिताची पेन्सील - Sangita's pencil.
नाव न सांगता - Her pencil.
This is her pen. ( हे तिचे पेन आहे. )
❇️ संकलन:-👇👇
श्री.गजानन चौधरी (सहशिक्षक)
जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द
ता.वसमत जि.हिंगोली
▶️ मोबाईल नं- 9405353535
▶️ वेबसाईट- www.zppstech.com
▶️ YouTube- https://youtube.com/c/ZPPSTECH
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments