3 जानेवारी बालिका दिन निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम | चला होऊया वाचनयात्री
| वाचनयात्री कार्यक्रम |
प्रति,
१. उपसंचालक विभागीय (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी ,प्राथ. / माध्यमिक (सर्व )
४. शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी
चला होऊया वाचनयात्री !
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे मार्फत प्रसार माध्यम विभागांतर्गत स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, मुलींसाठी पहिली शाळा शाळा सुरू करणाऱ्या, पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थातच "3 जानेवारी बालिका दिन" निमित्त आयोजित करीत आहोत विशेष कार्यक्रम.......
💥 जिजाऊ ते सावित्री 💥
प्रमुख वक्ते
१. मा. रेणू दांडेकर
लेखिका, शिक्षणतज्ञ व समाजसेविका, रत्नागिरी
२. मा. माया धुप्पड
कवयित्री, गीतकार, बालसाहित्यिक
मुलाखतकार
श्री.शैलेश पाटील अधिव्याख्याता, डाएट, जळगाव.
उलगडणार
वाचनसंस्कृती विकसित करण्याचा -
एक वाचनप्रवास.......
चला तर आपणही होऊया सहप्रवासी या बालिका दिनाच्या निमित्ताने.......
दिनांक - 3 जानेवारी २०२२
वार - सोमवार
वेळ - दु.३ ते ४
या प्रवासात सहप्रवासी होण्यासाठी खालील विडियो वर क्लिक करा 👇🏻
एम.डी. सिंह
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र,पुणे.
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments