Subscribe Us

navodaya marathi utare-15 | नवोदय मराठी उतारे-15

navodaya marathi utare-15 | नवोदय मराठी उतारे-15

navodaya marathi utare-15 | नवोदय मराठी उतारे-15
navodaya marathi utare-15 | नवोदय मराठी उतारे-15

navodaya marathi utare-15, नवोदय मराठी उतारे-15

उतारा :- (15) सिकंदर

वाचा 👇👇

परतताना सिकंदराची भेट एका साधूशी झाली. साधू एका खरखरीत गवती चटईवर बसून ऊन खात होता. सिकंदर त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याला वाटले की, साधू आता मला प्रणाम करील, पण त्याने असे काहीच केले नाही. त्याऐवजी त्याने म्हटले, " कृपा करून एका बाजूला उभे राहा. ऊन माझ्यापर्यंत येऊ दया."

सिकंदरने रागाने विचारले, "माहीत आहे का मी कोण आहे ?"

साधूने काहीच उत्तर दिले नाही.

" मी एक सम्राट आहे महान सिकंदर, " त्याने म्हटले.

"सम्राट ! तू ! नाही, तू नाहीस," साधूने म्हटले.

'होय, मी आहे," सिकंदर म्हणाला, "मी अर्धे जग जिंकले आहे." यावर साधूने शांतपणे म्हटले, “सम्राट तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात. जा बाबा, जा, लोकांच्या हृदयांवर प्रेमाने विजय प्राप्त कर."

सिकंदरने प्रणाम केला आणि तो मुकाट्याने निघून गेला.

निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली. 

अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.

सिकंदर या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा  👇👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇









































Post a Comment

0 Comments