Subscribe Us

navodaya marathi utare-17 | नवोदय मराठी उतारे-17

navodaya marathi utare-17 | नवोदय मराठी उतारे-17

navodaya marathi utare-17 | नवोदय मराठी उतारे-17
navodaya marathi utare-17 | नवोदय मराठी उतारे-17

navodaya marathi utare-17, नवोदय मराठी उतारे-17

उतारा :- (17) राजा नसिरुद्दीन

वाचा 👇👇

राजा नासिरुद्दीन दयाळू अंत:करणाचा व कोमल मनाचा म्हणून प्रसिद्ध आहे. जरी तो राजा असला, तरी राज्याच्या खजिन्यातून तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नसे. पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवीत असे. 

एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला. वेदना असहय होती. ती नासिरुद्दीनकडे धावली आणि रडत म्हणाली, " पाहा, माझा हात भाजला आहे. तुमच्यासारखा श्रेष्ठ राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का ?" नासिरुद्दीन हसला आणि सौम्यपणे उत्तरला, "राणीसाहेब, राज्याचा खजिना माझा नाही, हे विसरू नका. तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे. आपल्या वैयक्तिक वापराकरिता एक पैसाही घेणे हे पाप होईल."

निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली. 

अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.

राजा नसिरुद्दीन या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा  👇👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇









































Post a Comment

0 Comments