Subscribe Us

navodaya marathi utare-2 | नवोदय मराठी उतारे-2

 navodaya marathi utare-2 | नवोदय मराठी उतारे-2

navodaya marathi utare-2 | नवोदय मराठी उतारे-2
navodaya marathi utare-2 | नवोदय मराठी उतारे-2

navodaya marathi utare-2, नवोदय मराठी उतारे-2

उतारा :- (2) सूर उपचार

वाचा 👇👇

आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्हयामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात, ते त्याला 'सूर उपचार' म्हणतात. शेतकरी एवढेच करतात, पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेपरेकार्डर लटकवायचा आणि दिवसातून दोन वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या 'सूर उपचारानंतर' उसाचे पीक एकरी 6 ते 8 टनांनी वाढले आहे. परिणामतः शेतकयांची मिळकत ₹5,400 वरून ₹ 7,200 अशी जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांशी प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की, वादयसंगीत उसाच्या कमाल वाढीला बढावा देते. साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्याचे लाभदायक परिणाम झाले.

निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली. 

अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.

सूर उपचार या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा  👇👇

 


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








































Post a Comment

0 Comments