Subscribe Us

navodaya marathi utare-20 | नवोदय मराठी उतारे-20

navodaya marathi utare-20 | नवोदय मराठी उतारे-20

navodaya marathi utare-20 | नवोदय मराठी उतारे-20
navodaya marathi utare-20 | नवोदय मराठी उतारे-20

navodaya marathi utare-20, नवोदय मराठी उतारे-20

उतारा :- (20) प्रवास

वाचा 👇👇

प्रवास करण्यासाठी स्वत:च्या दोन पायांशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते, अशा काळाचा विचार करणे कठीण आहे. त्याच्यापाशी ना घोडा, ना उंट, अगदी बैलगाडीही नव्हती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करी. माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतरच गाडी आली असावी. पण चक्र आणि गाडीआधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळवण्यास शिकला असावा. कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा, अशी शक्यता आहे की, त्याने पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली. बहुधा त्याने एखादा झाडाचा बुंधा कोरून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली. 

निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली. 

अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.

प्रवास या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा  👇👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇









































 

Post a Comment

0 Comments