Subscribe Us

navodaya marathi utare-8 | नवोदय मराठी उतारे-8

navodaya marathi utare-8 | नवोदय मराठी उतारे-8

navodaya marathi utare-8 | नवोदय मराठी उतारे-8
navodaya marathi utare-8 | नवोदय मराठी उतारे-8

navodaya marathi utare-8, नवोदय मराठी उतारे-8

उतारा :- (8) शिक्षण

वाचा 👇👇

मानवी जीवनविकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशूसमान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धाअधिक समाज मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागांत आपणांस स्त्री-शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामांत त्यांना मदत करीत आहेत.

निर्मिती गजानन चौधरी, वसमत, हिंगोली. 

अशा प्रकारच्या Test साठी www.zppstech.com ला भेट द्या.

शिक्षण या उताऱ्यावर आधारित ही चाचणी सोडवा  👇👇


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html


🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








































Post a Comment

0 Comments