📕 मोबाईलवर इ.1 ली ते 12वी पुस्तकांची PDF कशी डाऊनलोड करावी?📚📒
🌐 How to download pdf textbook?
✳️बालभारती वेबसाईट, ebook library.👇
https://books.balbharati.in/ebook.aspx
➡️ प्रथमतः "Google" वर जाऊन "ebalbharati" असे सर्च करा.
➡️ ही सर्व प्रक्रिया मोबाईलवर करण्यासाठी प्रथमतः मोबाईलला "Desktop Site" करून घ्या.
➡️ त्यानंतर "Download PDF Textbook" या पर्यायावर क्लिक करा.
➡️ त्यानंतर "Go to Textbook of other classes" या पर्यायावर क्लिक करा.
✳️ त्यानंतर 👇
➡️ Book Type
➡️ Classes
➡️ Medium
➡️ Subject
निवडून "Download" या पर्यायावर क्लिक करा.
मोबाईलवर इ.1 ली ते 12वी पुस्तकांची PDF कशी डाऊनलोड करावी याबाबत मार्गदर्शक व्हिडीओ पाहा.👇⬇️
धन्यवाद.🙏💐🙏
Stay Home. 🏫💒
Stay Safe. 😊👍✌️
#zppstech

0 Comments