Subscribe Us

संचमान्यता कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती कशी भरावी

 

✳️ संच मान्यता कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे.

➡️ Google Chrome ओपन करा व www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकून घ्या.

➡️ ही माहिती आपण मोबाईलवर भरत असाल तर मोबाइलला प्रथमतः "Desktop Site" करून घ्या.

➡️ त्यानंतर "शाळा" यावर क्लिक करा.

➡️ त्यानंतर "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.

➡️ पुन्हा "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.

➡️ यानंतर लॉगिन पेज ओपन होईल शाळेचा यु डायस कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.

➡️ लॉगिन झाल्यानंतर संचमान्यतेसंबंधी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून आपण त्यावर "Ok" असे म्हणा.

➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून "Medium" निवडून घ्या व योग्य अनुदान  प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

➡️ यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Non-Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान  प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षकेतर संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" व "Finalize" करून घ्या.

➡️ "खात्रीसाठी "Progress Bar" चेक करून घ्या.

संचमान्यता कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती कशी भरावी याबाबत मार्गदर्शक व्हिडिओ पहा.👇👇


Subscribe Us-SD Educare.
👇👇

https://youtube.com/channel/UCgw3GOFLpBLG2wp-Rvk2rwQ


      संचमान्यते संबंधी मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇

Subscribe Us.👇

https://youtube.com/c/Teacher4U



▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

www.swayamgurukul.com

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

www.zppstech.com

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH

#zppstech






Post a Comment

0 Comments