student portal new entry 2020-21
Student Portal-इयत्ता पहिली-नवीन विद्यार्थी नोंदणी:-
ही सर्व प्रक्रिया आपण 4 स्टेपमध्ये करू शकतो.👇
1) Excel फाईल डाऊनलोड करणे.
2) विद्यार्थी माहिती भरणे.
3) फाईल CSV फॉरमॅटमध्ये सेव्ह करणे.
4) CSV फाईल अपलोड करणे.
1) Excel फाईल डाऊनलोड करणे
➡️ गुगल क्रोममध्ये Student Portal ची वेबसाईट टाकून
https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login शाळेचा Udise Code व पासवर्ड व Captcha टाकून प्रथमतः Log In करून घ्या.
➡️ Log In झाल्यातर Excel या मेनूमध्ये जाऊन Download Personal या ऑप्शन वर क्लिक करा.त्यानंतर Standard व Stream टाकून Excel डाऊनलोड करून घ्या.
इयत्ता पहिली-नवीन विद्यार्थी नोंदणी मार्गदर्शक व्हिडिओ पहा.👇
2) विद्यार्थी माहिती भरणे.
➡️ डाऊनलोड झालेली फाईलला "Enable Editing" या ऑप्शन वर क्लिक करा व त्यानंतर Enable Content असे म्हणा.
➡️ त्यानंतर Insert,, Update आणि Delete या ऑप्शन पैकी विद्यार्थी Add करण्यासाठी Insert या ऑप्शन वर क्लिक करा.
➡️ त्यानंतर खालीलप्रमाणे माहिती भरून घ्या.
🔷 Student Name
🔷 Date Of Birth
🔷 Gender
🔷 Mother Name
🔷 Religon
🔷 Category
🔷 Standard
🔷 Stream
🔷 Division
🔷 General Register Number
🔷 Date Of Admission
🔷 Intial Admission Standard
वरील सर्व माहिती भरून घ्या.
अश्या पध्दतीनेआपल्या शाळेत जेवढे विद्यार्थी असतील तेवढे भरून Save करून घ्या व शेवठचा विद्यार्थी भरून Close असे म्हणा व शेवठी Save & Quit असे म्हणा.
3) फाईल CSV फॉरमॅटमध्ये सेव्ह करणे.
➡️ आता माहिती भरलेली फाईल ओपन करून घ्या.
➡️ त्यानंतर डाव्या बाजूला फाईल मेनूमध्ये जायचे व Save as म्हणण्यापूर्वी फाईल फोल्डर निवडा व फाईलच्या नावात बदल न करता Save as type CSV (Comma delimited) असे सेव्ह करा.


0 Comments