Subscribe Us

इ.8वी ते 12वी शाळा सुरू करणेबाबत पालक संमती पत्र, ग्रामपंचायत ठराव,मुख्याध्यापक पत्र नमुना PDF

इ.8वी ते 12वी शाळा सुरू करणेबाबत पालक संमती पत्र, ग्रामपंचायत ठराव,मुख्याध्यापक पत्र नमुना PDF

✳️ शाळा सुरू करणेबाबत चर्चासत्रा ऐकण्यासाठी लिंक.👇

✳️ शाळा सुरू करणेबाबत पालक संमती पत्र नमुना-1 PDF डाऊनलोड करा.👇

✳️ शाळा सुरू करणेबाबत पालक संमती पत्र नमुना-2 PDF डाऊनलोड करा.👇

पालक समंती पत्र, zpps tech guruji

✳️ शाळा सुरू करण्यासंबंधी ग्रामपंचायत स्तरावरील ठराव नमुना PDF डाऊनलोड करा.👇


✳️ शाळा सुरू करण्यासंबंधी मुख्याध्यापक यांचे पत्र नमुना PDF डाऊनलोड करा.👇

✳️ शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नमुनान.👇

✳️ शाळा सुरू करण्यासाठी स्लोगन PDF डाऊनलोड करा.👇

✳️विद्यार्थी तापमान व ऑक्सिजन पातळी नोंद नमुना PDF डाऊनलोड करा.👇

✳️ चला मुलांनो चला शाळेकडे चला.👇


✳️शाळा सुरू करणे बाबत, पहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री.👇


✳️ शाळा सुरू झाल्यावर मुलांनी कशी काळजी घ्यावी याबाबत पोस्टर PDF डाऊनलोड करा.👇


✳️4 ऑक्टोबर-2021 शाळा सुरू करण्याचे शासन परिपत्रक वाचा.




✳️ शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहील्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

🔰 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

▶️ सांकेतांक क्र- 202107071440193821

▶️ G.R.दि.07-07-2021

या शासन परिपत्रकानुसार दिनांक १५ जुलै २०२१ पासून राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी ठराव करून खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता ८वी ते इयत्ता १२वी चे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

१)  ग्रामीण भागात कोविड- मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील शाळेतील इयत्ता ८वी इयत्ता १२वी चे वर्ग सुरू करणे बाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा.

🔰 ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी.👇👇

सरपंच - अध्यक्ष
तलाठी - सदस्य
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती - सदस्य
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र - निमंत्रित सदस्य
ग्रामसेवक - सदस्य सचिव
मुख्याध्यापक - सदस्य
केंद्रप्रमुख - सदस्य

 समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.👇

i) शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळून आला नसावा.

ii) शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करणे बाबत जिल्हाधिकार्‍यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.

iii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

iv) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करून घ्यावी व विद्यार्थीचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.

२) शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी / सकाळी - दुपारी, ठराविक महत्त्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. ह्यासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.

🔰 कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.👇

 उदाहरणार्थ एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट आंतर ,एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे इत्यादी.

क) संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावे किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

✳️ मा.शिक्षणमंत्री यांच्या राज्यातील शाळांना सूचना व मार्गदर्शन व्हिडीओ पहा.👇


Subscribe us.
👇

https://youtube.com/channel/UCgw3GOFLpBLG2wp-Rvk2rwQ

Stay Home.💒🏫

Stay Safe.   👍👍

Visit.👇👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

www.swayamgurukul.com

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

www.zppstech.com

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

https://youtube.com/c/ZPPSTECH

#zppstech





Post a Comment

0 Comments