Subscribe Us

जिल्हा परिषदेतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसंदर्भात.महत्वपूर्ण शासन निर्णय

 

✳️ जिल्हा परिषदेतील पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढीसंदर्भात मा.न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिका कमी करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करणेबाबत.

🔰 ग्राम विकास विभाग

▶️ सांकेतांक क्र- 202107261235435420

▶️ G.R.दि.26-07-2021

एकीकडे कर्मचारी व दुसरीकडे त्यांचे नियोक्ते किंवा संबंधित शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये उद्भवणारे वादाचे समान मुद्दे; ज्यामुळे विवाद आणि न्यायिक बाब यांचा अंतर्भाव असलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने यापूर्वीच निवाडा / निष्कर्ष दिलेला असेल किंवा मा. उच्च न्यायालय किंवा मा. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम आदेश पारित केला असेल अशी न्यायिक प्रकरणे किंवा न्यायिक प्रक्रियांची पुनरावृत्ती होत असेल असे सामाईक मुद्दे निदर्शनास आणून देण्याच्या दृष्टिकोनातून खालील शासन निर्णयामध्ये नमूद अभ्यास गटाची स्थापना करण्यात येत आहे.  समान मुद्द्यांच्या बाबत राज्य शासन आणि परिणामत: ग्रामविकास विभाग, मा. न्यायालयासमोरील प्रकरणांमध्ये बचाव करताना आपली सामाईक आणि सुसंगत बाजू कशी मांडता येईल, याबाबत ही हा अभ्यासगट सूचना देईल.

🛑 शासन निर्णय पहा.👇


🔶 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी लिंक.👇


🔰 WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
#zppstech


Post a Comment

0 Comments