Student Portal-2021-22
नमस्कार मित्रांनो.🙏🙏
आज आपण स्टुडंट पोर्टल विद्यार्थी Request कशी "Aprove" करावी याविषयी माहिती पाहणार आहोत.
➡️ प्रथमता स्टूडेंट पोर्टल वेबसाईट https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login टाकून शाळेचा u-dise कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.
➡️ Log In झाल्यानंतर "Update Student Details" ला क्लिक करा.
➡️ नवीन विंडो उघडेल , आता Academic Year , Standard , Stream , Division Select करून "Go" ला क्लिक करा.
➡️ त्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थी यादी त्यांच्या "Student ID" सह दिसेल.
🔰 मोबाईलवर Student ID कसा शोधावा ?👇
✳️ Student पोर्टलवर आधारबाबत करावयाची कार्यवाही.👇
✳️ Student portal विद्यार्थी आधार माहिती कशी भरावी.?👇
✳️ School पोर्टलवर संचमान्यता कशी करावी.?👇
🔰 WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
Stay Home.💒🏫
Stay Safe. 👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
#zppstech


0 Comments