Subscribe Us

Student Portal-2021-22 मोबाईलवर शाळेचा एकूण पट कसा पाहावा? -

Student Portal-2021-22



नमस्कार मित्रांनो.🙏🙏
आज आपण स्टुडंट पोर्टल शाळेचा एकूण पट कसा पाहावा.? याविषयी माहिती पाहणार आहोत.

➡️ प्रथमता स्टूडेंट पोर्टल वेबसाईट https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login टाकून शाळेचा U-dise कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.

➡️ Log In झाल्यानंतर "Reports" या टॅबवर कर्सर आणून "Phase-II" या ऑप्शनला क्लिक करा.

➡️ यानंतर "Academic Year" निवडून "Go" या ऑप्शनला क्लिक करा.आता आता आपल्यापुढे इयत्तेनुसार शाळेचा पूर्ण पट आपणा समोर दिसेल.


🔰 मोबाईलवर शाळेचा एकूण पट कसा पाहावा ?👇


✳️ Student पोर्टलवर आधारबाबत करावयाची कार्यवाही मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


✳️ Student portal विद्यार्थी आधार माहिती कशी भरावी.?मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


✳️ School पोर्टलवर संचमान्यता कशी करावी.?मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


Student Portal इयत्ता पहिली नाव नोंदणी नमुना PDF डाऊनलोड करा.👇




🔰 WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
#zppstech




Post a Comment

0 Comments