Subscribe Us

प्रगती पुस्तकातील नोंदी pdf | pragati pustak nondi in marathi

प्रगती पुस्तकातील नोंदी pdf | pragati pustak nondi in marathi

प्रगती पुस्तकातील नोंदी pdf


प्रगती पत्रक नोंदी यादी

💥 विशेष प्रगती नोंदी :-

1) दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो 

2) गणितातील क्रिया अचूक करतो 

3) शिक्षकाविषयी आदर बाळगतो 

4) शालेय उपक्रमात सहभाग घेतो 

5) सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो 

6) प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते 

7) खेळ उत्तम प्रकारे खेळते 

8) विविध खेळ प्रकारात भाग घेतो 

9) समानार्थी शब्दांचा संग्रह करतो 

10) दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो 

11) शालेय शिस्त आत्मसात करतो 

12) दररोज शाळेत उपस्थित राहतो 

13) वेळेवर अभ्यास पूर्ण करतो 

14) गृहपाठ वेळेत पूर्ण करतो 

15) स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो 

16) वाचन स्पष्ट व शुद्ध करतो 

17) कविता पाठांतर करतो, सुरात गातो 

18) इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो 

19) ऐतिहासिक माहिती मिळवतो 

20) चित्रकलेत विशेष प्रगती 

21) प्रयोगाची मांडणी अचूक करतो 

22) चित्रे छान काढतो व रंगवतो 

23) उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते 

24) प्रयोगवहीत आकृत्या छान काढते 

25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते 

26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो 

27 शाळेत नियमित उपस्थित राहतो  

28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो

29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो 

30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो 

31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो 

32 वाचन स्पष्ट व अचूक करतो

33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो 

34 नियमित शुद्धलेखन करते 

35 शालेय उपक्रमात सहभाग घेते 

36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते

37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो

38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते

39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते 

40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो 

41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो 

42 हिंदीतून पत्र लिहितो 

43 परिपाठात सहभाग घेते 

44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते 

45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते 

46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते 

47 प्रयोगाची कृती अचूक करते 

48 आकृत्या सुबक काढते 

49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो 

50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते 

51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग 

52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते 

53 व्यवहार ज्ञान चांगले आहे 

54 अभ्यासात सातत्य आहे 

55 वर्गात क्रियाशील असते 

56 अभ्यासात नियमितता आहे 

57 वर्गात लक्ष देवून ऐकतो 

58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो 

59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो 

60 अभ्यासात सातत्य आहे 

61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो 

62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 

63 वर्गात नियमित हजर असतो  

64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो 

65 खेळण्यात विशेष प्रगती

66 Activity मध्ये सहभाग घेतो 

67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम 

68 विविध प्रकारची चित्रे काढते 

69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा

🔰 आवड /छंद नोंदी :-

1) वाचन करणे 

2) लेखन करणे 

3) खेळणे

4) पोहणे 

5) सायकल खेळणे

6) चित्रे काढणे 

7) गीत गायन 

8) संग्रह करणे 

9) उपक्रम तयार करणे 

10) प्रतिकृती बनवणे 

11) चित्रे काढतो 

12) गोष्ट सांगतो 

13) गाणी -कविता म्हणतो 

14) नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो 

15) खेळात सहभागी होतो 

16) अवांतर वाचन करणे 

17) गणिती आकडेमोड करतो 

18) कार्यानुभवातील वस्तु बनवितो 

19) स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो 

20) कथा,कविता,संवाद लेखन करतो

21) प्रयोग करणे 

22) कार्यानुभवातील वस्तू तयार करणे 

23) खो खो खेळणे 

24) क्रिकेट खेळणे 

25)  संगणक हाताळणे 

26) गोष्टी ऐकणे 

27) गोष्टी वाचणे

28) वाचन करणे

29) रांगोळीकाढणे 

30) प्रवास करणे 

31) नक्षिकाम 

32) व्यायाम करणे 

33) संगणक 

34) नृत्य 

35)  संगीत ऐकणे

🔰 सुधारणा आवश्यक छंदी :-

1) परिपाठात सहभाग घ्यावा 

2) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे 

3) हिंदी भाषेचा उपयोग करावे 

4) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा 

5) गटचर्चेत सहभाग घ्यावा 

6) चित्रकलेचा छंद जोपासावा

7) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे 

8) संगणकाचा वापर करावा 

9) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा 

10) गणित विषयाकडे लक्ष द्यावे.

11) वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे 

12) अभ्यासात सातत्य असावे 

13) अवांतर वाचन करावे 

14) शब्दांचे पाठांतर करावे 

15) शब्दसंग्रह करावा 

16) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे 

17) नियमित शुद्धलेखन लिहावे 

18) गुणाकारात मांडणी योग्य करावी 

19) खेळात सहभागी व्हावे 

20) संवाद कौशल्य वाढवावे 

21) गटकार्यात सहभाग वाढवावे 

22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे

23 हस्ताक्षरात सुधारणा करावी 

24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा

25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे 

26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे 

27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे 

28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा 

29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा 

30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे 

31 शालेय परिपाठात सहभाग असावा 

32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा

33 लेखनातील चुका टाळाव्या 

34 नकाशा वाचनाचा सराव करावा 

35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा 

36 नियमित अभ्यासाची सवय लावावी 

37 नियमित उपस्थित राहावे 

38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा 

39 वाचन व लेखनात सुधारणा करावी 

40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे 

41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे

42 अक्षर सुधारणे आवश्यक 

43 भाषा विषयात प्रगती करावी 

44 अक्षर वळणदार काढावे 

45 गणित सूत्राचे पाठांतर करावे 

46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे 

47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे 

48 गणिती क्रियाचा सराव करा 

49 संवाद कौशल्य आत्मसात करावे

50 गणितातील मांडणी योग्य करावे 51शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे .

52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा 

वरील नोंदी महत्वपुर्ण आहेत संग्रहीत ठेवाव्यात

✳️ ज्या विषयाच्या आकारिक (वर्णनात्मक) नोंदी आपणास पाहायच्या असतील त्या विषयाच्या समोर क्लिक करा.👇

विषय - भाषा ➡️ क्लिक करा

विषय - इंग्रजी ➡️ क्लिक करा

विषय - गणित ➡️ क्लिक करा

विषय - विज्ञान ➡️ क्लिक करा

विषय - सा. शा. ➡️ क्लिक करा

विषय - कला ➡️ क्लिक करा

विषय - कार्यानुभव ➡️ क्लिक करा

विषय - शा. शि. ➡️ क्लिक करा

सुधारणा आवश्यक ➡️ क्लिक करा

विषय - विशेष प्रगति ➡️ क्लिक करा

आकारिक मूल्यमापन नोंदी pdf ➡️ क्लिक करा


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments