कला वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती pdf | आकारिक मूल्यमापन नोंदी pdf
कला वर्णनात्मक नोंदी:-👇
1) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो.
2) वर्ग सजावट करतो.
3) मातीपासून विविध आकार बनवितो.
4) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो.
5) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.
6) गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.
7) प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
8) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.
9) रंगाच्या छटातील फरक ओळखतो.
10) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो.
11) कलेचे विविध प्रकार समजून घेतो.
12) मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो.
13) चित्रे सुंदर काढतो.
14) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
15) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो.
16) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो.
17) कलेविषयी रुचि ठेवतो.
18) तालबद्ध हालचाली करतो.
19) चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो.
20) फुलांचे व फळांचे चित्र काढतो.
21) सुचवलेली कृती करतो.
22) विविध प्राण्यांचे आवाज काढतो.
23) विविध पक्ष्यांचे आवाज काढतो.
24) पाण्याचे उपयोग सांगतो.
25) कागदी जहाज, विमान इ. वस्तू बनवतो.
26) पणतीचे चित्र काढून रंगवतो.
27) ठिपके जोडून चित्र पूर्ण करतो.
(28) दिलेले उपक्रम सूचनेप्रमाणे पूर्ण करतो.
29) ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरतो.
0 Comments