Subscribe Us

शा.शि.वर्णनात्मक विशेष प्रगती नोंदी pdf | akarik marathi nondi

शा.शि.वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती pdf | akarik marathi nondi

विशेष प्रगती नोंदी pdf
विशेष प्रगती नोंदी pdf

अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-

विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.

आकारीक तंञे.👇

१) दैनंदिन निरीक्षण

२) तोंडी काम

३) प्रात्यक्षिके

४) उपक्रम / कृती

५) प्रकल्प

६) चाचणी

७) स्वाध्याय

८) इतर 

ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-

ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे.  व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.

शा.शि.वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती.👇

1) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो.

2) दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.

3) आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो.

4) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो.

5) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो.

6) कलेविषयी रुचि ठेवतो.

7) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो.

8) शिस्तीचे पालन करतो.

9) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.

10) खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो.

11) गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो.

12) क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो.

13) आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.

14) मनोरंजक खेळात सहभागी होतो.

15) शारीरिक श्रम आनंदाने करतो.

16) इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो.

17) विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो.

18) खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो.

19) आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.

20) तालबद्ध  हालचाली करतो.

21) गटाचे नेतृत्व करतो.

22) खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो.

23) मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.

24) मैदानाची स्वच्छता करतो.

26) जय पराजय आनंदाने स्वीकारतो.

27) पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.


आपणास हे ही आवडेल ➖वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची नाव नोंदणी

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - भाषा

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - गणित

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - इंग्रजी

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विज्ञान

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कार्यानुभव

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सुधारणा आवश्यक

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विशेष प्रगती आवड व छंद

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कोविड काळातील नोंदी.

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments