Subscribe Us

सुधारणा आवश्यक नोंदी pdf | sudharna avashyak nondi | zpps tech guruji

सुधारणा आवश्यक नोंदी pdf | sudharna avashyak nondi | zpps tech guruji

सुधारणा आवश्यक नोंदी pdf
सुधारणा आवश्यक नोंदी pdf 


अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-

विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.

आकारीक तंञे.👇

१) दैनंदिन निरीक्षण

२) तोंडी काम

३) प्रात्यक्षिके

४) उपक्रम / कृती

५) प्रकल्प

६) चाचणी

७) स्वाध्याय

८) इतर 

ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-

ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे.  व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.

✳️ सुधारणा आवश्यक नोंदी :-👇

1) नियमित अभ्यासाची सवय लावावी.

2) दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.

3) गणिती क्रियाचा सराव करा.

4) इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.

5) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

6) शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.

7) उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.

8) भाषा विषयात प्रगती करावी.

9) अक्षर वळणदार काढावे.

10) गणितातील मांडणी योग्य करावी.

11) परिपाठात सहभाग घ्यावा.

12) शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे.

13) खेळात सहभागी व्हावे.

14) प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.

15) वाचन व लेखनात सुधारणा करावी.

16) अक्षर सुधारणे आवश्यक.

17) स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.

18) शालेय परिपाठात सहभाग असावा.

19) उपक्रमामध्ये  सहभाग असावा.

20) लेखनातील चुका टाळाव्या.

21) नियमित शुद्धलेखन लिहावे

22) वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे.

23) गटकार्यात सहभाग वाढवावे.

24) गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे.

25) हस्ताक्षरात सुधारणा करावी.

26) विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.

27) इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.

28) शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.

29) गणित सूत्राचे पाठांतर करावे.

30) नकाशा वाचनाचा सराव करावा.

31) हिंदी भाषेचा उपयोग करावे.

32) संवाद कौशल्य आत्मसात करावे.

33) शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.

34) गुणाकारात मांडणी योग्य करावी.

35) अभ्यासात सातत्य असावे.

36) अवांतर वाचन करावे.

37) इंग्रजी शब्दांचे पाठांतर करावे.

38) बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.

39) शब्दसंग्रह करावा.

40) विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.

41) वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.

42) गटचर्चेत सहभाग घ्यावा.

43) चित्रकलेचा छंद जोपासावा.

44) संगणकाचा वापर करावा.

45) प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.

46) गणित विषयाकडे लक्ष द्यावे.

47) अवांतर पुस्तकाचे वाचन करावे.

48) संवाद कौशल्य वाढवावे.

49) जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.

50) नियमित उपस्थित राहावे.


आपणास हे ही आवडेल ➖वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची नाव नोंदणी

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - भाषा

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - गणित

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - इंग्रजी

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विज्ञान

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कार्यानुभव

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - शारीरिक शिक्षण

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विशेष प्रगती आवड व छंद

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कोविड काळातील नोंदी.

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments