akarik mulyamapan nondi, आकारिक मूल्यमापन नोंदी pdf, आकारिक मूल्यमापन नोंदी विशेष प्रगती, akarik nondi marathi, कोविड काळातील वर्णनात्मक नोंदी, वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती pdf
वर्णनात्मक नोंदी |
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
आकारीक तंञे.👇
१) दैनंदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
🔰भाषा वर्णनात्मक नोंदी:-
1) बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ. वाचतो व इतरांना माहिती सांगतो.
2) मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
3) लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
4) योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
5) नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.
6) दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
7) विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
8) बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
9) व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
10) भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
11) विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
12) नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
13) कथा कथन लक्षपुर्वक ऐकतो.
14) सुचवलेल्या शब्दासाठी योग्य नवीन शब्द सांगतो.
15) आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
16) सुचवलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.
17) चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.
18) चर्चा पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.
19) स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
20) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो.
21) स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
22) बोलण्याची भाषा, लाघवी सुंदर आहे.
23) मोठ्यांशी बोलतांना फार नम्रतेने बोलतो.
24) अवांतर वाचन करतो.
25) मुद्देसूद लेखन करतो.
26) वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो.
27) दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो.
28) सुचवलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.
29) दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
30) ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
31) मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
32) निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो.
33) शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ. चा लेखनात वापर करतो.
34) शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
35) उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
36) भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो.
37) सवांद लक्षपूर्वक ऐकतो.
38) उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो.
39) चित्र पाहून त्यावरून चित्राचे अचूक वर्णन लिहितो.
40) ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
41) बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
42) कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
43) आत्मविश्वासपूर्वक बोलतो.
44) दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
45) स्वत:हून प्रश्न विचारतो.
46) शुद्धलेखन अचूक करतो.
47) अचूक अनुलेखन करतो
48) अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो.
49) संग्रहवृत्ती जोपासतो.
50) नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो.
51) भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो.
52) दिलेल्या विषयावर निबंध लिहितो.
53) बोधकथा सांगतो.
54) वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो.
55) स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो .
56) लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो.
57) सुविचाराचा संग्रह करतो.
58) पाठातील शंका विचारतो.
59) हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
60) गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो.
61) वाचनाची आवड आहे.
62) कविता चालीमध्ये म्हणतो.
63) अवांतर वाचन, पाठांतर करतो.
64) प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
65) बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करतो.
66) परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो.
67) लेखनाचे नियम पाळतो.
68) स्वाध्याय अचूक सोडवितो.
69) स्वयंअध्ययन करतो.
70) प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
71) शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणतो.
72) कविता तालासुरात साभिनय म्हणतो.
73) गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ. स्वरूपाने लेखन करतो.
74) प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.
आपणास हे ही आवडेल ➖वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची नाव नोंदणी
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - गणित
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - इंग्रजी
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विज्ञान
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कार्यानुभव
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - शारीरिक शिक्षण
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सुधारणा आवश्यक
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विशेष प्रगती आवड व छंद
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कोविड काळातील नोंदी.
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments