कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती pdf | akarik marathi nondi | आकारिक मूल्यमापन नोंदी विशेष प्रगती
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
आकारीक तंञे.👇
१) दैनंदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
✳️ कार्यानुभव :-👇
1) विविध मूल्यांची जोपासना करतो.
2) साहित्य, साधने वापराबाबत काळजी घेतो.
3) कौशल्य प्राप्त करतो.
4) शिक्षकाचे सहकार्य घेतो.
5) आत्मविश्वासाने कृती करतो.
6) समजशील वर्तन करतो.
7) ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो.
8) प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो.
9) तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो.
9) परिसर स्वच्छ ठेवतो.
10) समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो.
11) दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो.
12) नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो.
13) कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो.
14) आधुनिक साधनाचा वापर करतो.
15) कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.
16) कृती,उपक्रम आवडीने करतो.
17) उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.
18) व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो.
19) चर्चेत सहभागी होतो.
20) समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.
21) प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो.
आपणास हे ही आवडेल ➖वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची नाव नोंदणी
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - भाषा
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - गणित
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - इंग्रजी
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विज्ञान
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - शारीरिक शिक्षण
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सुधारणा आवश्यक
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कोविड काळातील नोंदी.
✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
Stay Home.💒🏫Stay Safe. 👍👍Visit.👇👇▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments