गणित वर्णनात्मक नोंदी| आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik mulyamapan nondi
अ) आकारीक मूल्यमापनाची साधने व तंञे-
विद्यार्थाचे व्यक्तिमत्व आकार घेत अताना नियमितपणे करावयाचे मुल्यमापन याला आकारीक मुल्यमापन असे म्हणतात. सर्व शिक्षकांनी खालील साधने - तंञे उपयोगात आणून वर्गपातळीवर विद्यार्थ्यांचे आकारीक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्या संबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवायच्या असतात.
आकारीक तंञे.👇
१) दैनंदिन निरीक्षण
२) तोंडी काम
३) प्रात्यक्षिके
४) उपक्रम / कृती
५) प्रकल्प
६) चाचणी
७) स्वाध्याय
८) इतर
ब) संकलित मूल्यमापन तोंडी/ प्रात्यक्षिक , लेखी :-
ठाराविक काळानंतर एकञित स्वरूपात करावयाच्या मूल्यमापनाला संकलित मुल्यमापन असे म्हणतात. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर असे मूल्यमापन केले जाते. जसे प्रथम सञाच्या अखेरीस पहिले संकलित मुल्यमापन करावे. व द्वितीय सञाच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकलित मुल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी प्रात्यक्षिक प्रश्नाचा समावेश करावा.
🔰 गणित आकारिक/ वर्णनात्मक नोंदी :-
1) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो.
2) गणितीय चिन्हे ओळखतो.
3) विविध राशिची एकके सांगतो.
4) गुणाकाराने पाढे तयार करतो.
5) संख्या अक्षरी लिहितो.
6) विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो.
7) आलेखाचे वाचन करतो.
8) संख्यातील अंकाची स्थानिक
9) किमत अचूक सांगतो.
10) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
11) अक्षरी संख्या अंकात मांडतो.
12) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
13) गुणाकाराने पाढे तयार करतो.
14) संख्या अक्षरी लिहितो.
15) अक्षरी संख्या अंकात मांडतो.
16) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
17) लहान मोठ्या संख्या ओळखतो.
18) संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
19) पाढे पाठांतर करतो.
20) सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो.
13) संख्याचा क्रम ओळखतो.
14) बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
15) विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
16) भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.
संख्या वाचन करतो
17) थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो.
18) उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
19) समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
20) क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो.
21) गणितीय कोडी सोडवितो
सारणी व तक्ता तयार करतो.
22) विविध परिमाणे समजून घेतो.
गणितातील सूत्रे समजून घेतो
23) उदाहरणे गतीने सोडवितो.
24) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
25) सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो.
26) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो.
27) भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
28) आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो.
29) दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.
30) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो.
31) संख्या विस्तारीत रूपात लिहितो
दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.
32) भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.
33) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
34) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो.
0 Comments