Subscribe Us

प्रजासत्ताक दिन चारोळ्या | prajasattak din charoli

प्रजासत्ताक दिन चारोळ्या | prajasattak din charoli

प्रजासत्ताक दिन चारोळ्या | prajasattak din charoli


प्रजासत्ताक दिन चारोळ्या, prajasattak din charoli

🔅 तनी  मनी बहरु दे नवा जोश…

होऊ दे पुलकीत रोम रोम… 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔅 घे तिरंगा हाती..

नभी लहरु दे उंच… 

जयघोष मुखी… 

जय भारत… जय हिंद… 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔅 वाऱ्यामुळे नाही…

सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा… 

असाच टिकून राहू दे त्यातील जोश 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 झेंडा उँचा रहे हमारा….

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 देश विविधतेचा.. देश माझा… 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे… 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔅 देशभक्तांच्या बलिदानामुळे 

आपण स्वतंत्र झालो, 

कोणी विचारेल कोण आहात तुम्ही, 

गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत. 

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🔅 धर्माच्या नावावर नाहीतर 

मानवतेच्या नावावर, 

फक्त जगा देशाच्या नावावर. 

हाच आहे देशाचा धर्म. 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔅 पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत 

आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔅 देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा 

तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… 

तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा… 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

🔅 परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि 

देशातील शांतता टिकवून ठेवा.. 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🔅 आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… 

मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन 

तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 गर्वाने बोला भारतीय आहे मी…. 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 उत्सव तीन रंगाचा, 

आभाळी आज सजला,  

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. 

ज्यांनी भारत देश घडवला… 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 देश विविध रंगाचा, ढंगाचा.. 

विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🔅 चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, 

त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, 

सलाम सर्व वीरांना. 

🔅 ना हिंदू, ना मुसलमान 

फक्त माणूस बना माणूस. 

मानवता हाच धर्म माना. 

वंदे मातरम, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

🔅 मुक्त आमुचे आकाश सारे…

झुलती हिरवी राने वने…

स्वैर उडती पक्षी नभी…

आनंद आज उरी नांदे !!

रंग बलिदानाचा… 

रंग शांततेचा…

रंग मातीच्या नात्याचा

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग…

🔅 प्रजासत्ताक तुझा, माझा 

आणि आपल्या लोकशाहीचा

प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी…. 

देशासाठी करु काहीतरी..

आम्ही या देशाची तरुण पिढी 

शपथ घेत आहोत की, 

आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत 

आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !! 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 तनी मनी बहरु दे नवा जोश…

होऊ दे पुलकीत रोम रोम… 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !

🔅 स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..

आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…

🔅 गांधी का सपना सत्य बना… 

तभी तो देश गणतंत्र बना

या भारतमातेला कोटी वंदन करुया… 

तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया

सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… 

आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची

देशात प्रेम नांदायला हवे हिंसा नाही… 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

🔅 चला तिरंगा पुन्हा लहरूया, 

आपल्या देशासाठी गाऊया, 

आज आहे प्रजासत्ताक दिन, 

चला आनंद साजरा करूया. 

🔅 वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे, 

आईच्या वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


हे पण वाचा ➡️ कवायत प्रकार माहिती

हे पण वाचा ➡️ सांस्कृतिक कार्यक्रम हिंदी गीत व्हिडिओ

हे पण वाचा ➡️ मराठी नाटक लिस्ट 

हे पण वाचा➡️ स्वागत गीत मराठी pdf 

हे पण वाचा➡️ सांस्कृतिक कार्यक्रम मराठी गीत

हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती भाषण प्रश्नमंजुषा

वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी

हे पण वाचा 👉शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध

हे पण वाचा 👉ऑलिम्पिक विजेते | olympic vijeta list

हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी

येथे क्लिक करा.▶️ शिक्षक बदली वेबसाईट


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇












Post a Comment

0 Comments