Subscribe Us

विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण व संचमान्यता बाबत | sanch manyata

विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण व संचमान्यता बाबत | sanch manyata

संचमान्यता 2021-22, sanch manyata


प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. (सर्व)

३) शिक्षण निरीक्षक, पश्चिम दक्षिण / उत्तर बृहन्मुंबई.

विषय: विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण (Biometric शिवाय) व संचमान्यता बाबत.

संदर्भ : 

१) संचालनालयाचे समक्रमांक दिनांक ३०/०८/२०२१ चे पत्र.

२) मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांनी दिनांक ०८/०९/२०२१ रोजीच्या व्हिसीमध्ये दिलेल्या सूचना,

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने राज्यातील इ. १ ली ते १२ वी मधील विद्याथ्र्यांच्या आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम संबंधित शाळांच्या व्यवस्थापनांनी पूर्ण करणेबाबत संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले होते. मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांनी दिनांक ०८/०९/२०२१ रोजीच्या व्हिसोमध्ये दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील इ. १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करावं. यापुढील संचमान्यता केवळ आधार नोंदणी झालेल्या (Biometric असो किंवा नसो) विद्यार्थ्याच्या पटसंख्येआधार करण्यात येईल. त्यामुळे जर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करणे अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी उपलब्ध होतील. सदर सूचना तातडीने आपल्या अधिनस्त सर्व शाळा व्यवस्थापक / मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

(द. गो. जगताप)

शिक्षण संचालक (माध्यमिक (उच्च माध्यमिक)

✳️ Student पोर्टलवर आधारबाबत करावयाची कार्यवाही.👇


✳️ Student portal विद्यार्थी आधार माहिती कशी भरावी.?👇


✳️ School पोर्टलवर संचमान्यता कशी करावी.?👇


संचमान्यता कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती कशी भरावी 👇👇

https://www.zppstech.com/2021/06/2020-21.html

✳️ संचमान्यतेसाठी Student Portal वेबसाईट.👇

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login


आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments