विज्ञानाचा गुरूवार | vidnyanacha guruvar | zpps tech guruji | शालेय विज्ञान कार्यक्रम
प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य
प्राथमिक शाळा /माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज
(सर्व)
सदर वेबिनार मालिकेबाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे. नोंद ठेवावी.
🔰विज्ञानाचा गुरुवार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकरिता विज्ञान विषयाची वेबिनार मालिका विज्ञानाचा गुरुवार याअंतर्गत दिनांक 26 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेली आहे.
✳️विषय :-👇
▶️ निसर्गातील रासायनिक घटकांचे महत्त्व 07 Oct 2021
▶️ नाविण्यातून समस्या निराकरण 30 Sep 2021
▶️ गोष्टीतून विज्ञान 23 Sep 2021
▶️ अणू ते ब्रम्हांड 16 Sept 2021
▶️ प्रकल्पातून विज्ञान* 2 Sept 2021
▶️ जाणूया अंतरंग हवा-पाण्याचे* 26 Aug 2021
✳️ दि. 28 ऑक्टोबर २०२१,
दुपार १२.०० वाजता सुरू होईल पहा व्हिडीओ.👇
✳️ दि. 21 ऑक्टोबर २०२१,
दुपार १२.०० वाजता सुरू होईल पहा व्हिडीओ.👇
✳️ दि. 14 ऑक्टोबर २०२१,
दुपार १२.०० वाजता सुरू होईल पहा व्हिडीओ.👇
✳️ तारीख आणि वेळ:
* दि. ०७ ऑक्टोबर २०२१,
दुपार १२.०० वाजता सुरू होईल पहा व्हिडीओ.👇
0 Comments