we learn english episode 30 | we learn english pdf marathi
🔰 व्हिडीओ / Audio पहा 👇
we learn english episode 30
शब्द :
Eat - Eating - खाणे
Drink - Drinking - पिणे
Cook - Cooking स्वयंपाक करणे
Clap - Clapping - टाळ्या वाजवणे.
Sing - Singing - गाणे
Dance - Dancing - नृत्य करणे.
Sleep - sleeping - झोपणे.
Play - Playing - खेळणे
Jump - Jumping - उड्या मारणे
Fight - Fighting - भांडण करणे
Climb - Climbing - चढणे
( अश्या प्रकारच्या क्रियापदांचा सराव घ्यावा )
what are you doing ?
- I
am cooking.
What is she doing ?
- She
is sleeping.
What are they doing ?
- They
are playing.
सराव (शिक्षक खाली प्रकारची वाक्य इंग्रजीत सांगतील ती वाक्य विद्यार्थी मराठी भाषेत सांगतील.)
1) She is dancing.
- ती नाचत आहे
2) He is singing.
- तो गात आहे.
3) I am jumping.
- मी उड्या मारत आहे.
4) They are playing.
- ते खेळत आहेत. ( अनेकवचनी )
5) The monkeys are fighting.
माकडे भांडत आहेत.
6) I am cooking.
- मी स्वयंपाक करीत आहे. ( स्वत: )
7) She is eating.
- ती खात आहे.
8) He is drinking.
- तो पित आहे.
9) Dinu is clapping.
- दिनू टाळ्या वाजवत आहे.
10) Asha is climbing a tree.
- आशा झाडावर चढत आहे.
11) What are you doing ? -
- तु काय करत आहेस ?
12) What are they doing ?
- ते काय करत आहेत
13) What is she doing ?
- ती काय करत आहे ?
14) What is he doing ?
- तो काय करत आहे ?
गमत्याची गोष्ट ( पोपटाची इंग्रजी भाषेची धमाल )
1) How are you ?
- कसे आहात तुम्ही ?
- I am fine, thank you.
This is my book.
- हे माझे पुस्तक आहे.
एक वस्तू / व्यक्ती -
This is my pencil.
This is my brother.
This is my shirt.
अनेक वस्तू / व्यक्ती -
These are my pencils.
These are my brothers.
This is my shirts.
❇️ संकलन:-👇👇
श्री.गजानन चौधरी (सहशिक्षक)
जि.प.प्रा.शा.पार्डी खुर्द
ता.वसमत जि.हिंगोली
▶️ मोबाईल नं- 9405353535
▶️ वेबसाईट- www.zppstech.com
▶️ YouTube- https://youtube.com/c/ZPPSTECH
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
0 Comments