Subscribe Us

इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार | Career guidance webinar for students of class 9th to 12th

इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार  | Career guidance webinar for students of class 9th to 12th


इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार
इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार


प्रति, 

१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व)

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व)

५) गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व) 

६) प्रशासन अधिकारी, महानगरपालिका/नगर परिषद/ नगर पालिका (सर्व)

विषय :- व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणेसाठी वेबिनार आयोजित करणे बाबत.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उमाध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याशी लग्र असलेल्या शाळांतील इ.०९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरून करण्यात येणार आहे.


दि. 21-01-2022

विषय :- शालेय विषय व करिअर निवड 👇


दि. 14-01-2022
विषय :- भावी करिअरच्या दिशा
👇

दि. 28-01-2022

विषय :- अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन 👇


दि. 04-02-2022

विषय :- परीक्षेला सामोरे जाताना 👇

दि. 11-02-2022

विषय :- महकरिर पोर्टल 👇

वरील वेळापत्रकानुसार आपल्या स्तरावरून सर्व संबंधिताना कळविण्यात यावे. सदरचे सर्व वेबीनार हे परिषदेच्या चॅनलवरून प्रक्षेपित केले जाणार आहेत. दिलेला OR कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करून बेबिनार मध्ये सहभागी होता येईल.

( एम. डी. सिंह )

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

महाराष्ट्र, पुणे.

पत्र पहा 👇


💥 आपणास हे ही आवडेल - HSC March-April 2022 Exam time table (General & Bifocal)

💥 आपणास हे ही आवडेल - दहावी मराठी माध्यम प्रश्नपत्रिका 

💥 आपणास हे ही आवडेल - दहावी इंग्रजी माध्यम प्रश्नपत्रिका  


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





Post a Comment

0 Comments