राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त चारोळ्या मराठी | jijau bhashan marathi
राजमाता जिजाऊ जयंती YouTube वरील भाषण पहा. 👇
1) वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागते...
म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते,,
2) मुजरा माझा त्या मा जिजाऊ ला
घडविले तिने त्या शुर शिवबाला !!
हे पण वाचा 👉 Astronomy Club | ग्रहांची नावे मराठी व इंग्रजी
3) मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा
तो एकच होता माझ्या जिजाऊ चा छावा !!
4) तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म
सर्वधर्मसमभाव हे एकच तिचे कर्म !!
5) पेच प्रसंग आला तरी तुम्ही डगमगल्या नाही,
संकटांचा सामना केला, नुसती चिंता केली नाही !!
6) जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते झाले शिवराय नी शंभू छावा...!
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्य ठेवा...!
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते दिसले विजयाचे सोहळे...!
जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते लढले मावळे...!
7) थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार !
चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार !!
8) धन्य ती स्वराज्यजननी जिजाऊ राजमाता !
जिने घडविला स्वराज्याचा विधाता !!
9) स्वराज्याच्या निर्मितीसाठी, घडविले शूर शिवबाला !
वंदन करतो आम्ही, थोर जिजाऊ मातेला !
10) वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ होत्या राजमाता ...
त्यांच्या उदरी जन्मा आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता....
11) इतिहासात तू वळूनी पहा, पाठीमागे जरा,
झुकुनी मस्तक करशील, जिजाऊंना मानाचा मुजरा !!
12) जननी मराठा साम्राज्याची सारुनी बाजूस राजघराणी !
जनतेच्या खऱ्या न्याया खातर लढा लढाली ही रणरागिनी !
13) आदर्श माता राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता !
स्वराज्याची जननी खरी, जिजाऊ माता !
14) स्वराज्याचा जीने घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता
15) सांभाळीले तिने सर्वांना प्रेमाने
घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने !!
16) साक्षात होती ती आई भवानी
जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी !!
17) तिच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा
धन्य धन्य जिजाऊ माता धन्य धन्य शिवाजी राजा !!
हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती भाषण प्रश्नमंजुषा
हे पण वाचा ➡️ लेझीम डान्स दाखवा
हे पण वाचा ➡️ कवायत प्रकार माहिती
हे पण वाचा ➡️ सांस्कृतिक कार्यक्रम हिंदी गीत व्हिडिओ
हे पण वाचा ➡️ मराठी नाटक लिस्ट
हे पण वाचा➡️ स्वागत गीत मराठी pdf
हे पण वाचा➡️ सांस्कृतिक कार्यक्रम मराठी गीत
हे पण वाचा➡️ जिजाऊ जयंती भाषण प्रश्नमंजुषा
💥आपणास हे ही आवडेल ➡️ जिजाऊ जयंती निमित्त भाषण/निबंध
💥 आपणास हे ही आवडेल ➡️ राजमाता जिजाऊ सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
💥आपणास हे ही आवडेल ➡️ जिजाऊ जयंती निमित्त YouTube वरील भाषण पहा.
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
Stay Home.💒🏫
Stay Safe. 👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments