Subscribe Us

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन | zpps tech guruji

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन | zpps tech guruji 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ०४ 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ 

प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 

कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर 

विशेष मार्गदर्शक सूचना

१. अ) कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर इ. १० वी ची प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणे तसेच यासंदर्भात मंडळामार्फत देण्यात आलेल्या विशेष सूचना विचारात घेवून आयोजित करण्यात येतील. सदर परीक्षा दिनांक २५/०२/२०२२ ते दिनांक १४/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील, प्रयोगवही (जर्नल) उपरोक्त कालावधीत सादर करावे.

महत्वाचे 

मंडळाने उपरोक्तप्रमाणे निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय/अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन इ. परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि. ०५/०४/२०२२ ते दिनांक २२/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात यावी. Out of Turn चा कालावधी उपरोक्त कालावधीतच समाविष्ट असेल. त्यामुळे Out of Turn साठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.

पहा सविस्तर माहिती 👇👇


💥 आपणास हे ही आवडेल - HSC March-April 2022 Exam time table (HSC VOCATIONAL)

 💥 आपणास हे ही आवडेल - SSC March-April 2022 Exam time table

💥 आपणास हे ही आवडेल - दहावी मराठी माध्यम प्रश्नपत्रिका 

💥 आपणास हे ही आवडेल - दहावी इंग्रजी माध्यम प्रश्नपत्रिका  


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments