Amhi Ingraji Shikto | we learn english episode 81
🛑 Tell me about yourself.
समोरच्या व्यक्तीला स्वतःच्या बद्दल माहिती विचारायची
असल्यास
🛑 Tell me about your family.
समोरच्या व्यक्तीला
त्याच्या कुटूंबाबद्दल माहिती विचारायची असल्यास
🛑 Tell me about things you like.
समोरच्या
व्यक्तीला त्याला आवड असणाऱ्या कृती, वस्तू, पदार्थ व गुण याबद्दल माहिती विचारायची असल्यास
🛑 Tell me about things you don't like.
समोरच्या
व्यक्तीला त्याला आवड नसणाऱ्या कृती, वस्तु, पदार्थ व गुण या बद्दल माहिती विचारायची
असल्यास
असा सराव घ्यावा.
✳️आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ आम्ही इंग्रजी शिकतो प्रश्नोत्तरे भाग एक ते चौर्याऐंशी
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84
0 Comments