आम्ही इंग्रजी शिकतो | we learn english episode 83
रंजना व सुनीता मावशी काही सूचना देत आहेत. रेडिओ प्रोग्राम ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सूचनेनुसार कृती करायची आहे व शिक्षकांनी कृतीचे निरीक्षण करायचे आहे.
Stand up - उभे रहा.
Sit down - खाली बसा.
Clap your hands - टाळ्या वाजवा.
Open your mouth - तोंड उघडा.
Shut your mouth - तोंड बंद करा.
Touch your legs - पायांना स्पर्श करा.
Touch your nose - नाकाला स्पर्श करा.
Touch your eyes - डोळ्यांना स्पर्श करा.
Touch your hand - हाताला स्पर्श करा.
Touch your head - डोक्याला स्पर्श करा.
Touch your ears - कानाला स्पर्श करा.
Open your eyes - डोळे उघडा.
Shut your eyes - डोळे बंद करा.
Show me a book - पुस्तक दाखवा.
Show me two notebooks - दोन वह्या दाखवा.
Show me a
window - खिडकी दाखवा.
Touch something white - कोणत्याही पांढऱ्या
रंगाच्या वस्तूला स्पर्श करा.
Touch
something yellow - कोणत्याही पिवळ्या रंगाच्या वस्तूला स्पर्श करा.
Take out a
pencil and book - पेन्सिल व पुस्तक बाहेर काढा.
Put the
pencil under the book - पेन्सिल पुस्तकाच्या खाली ठेवा.
Put the book behind you - पुस्तक मागे ठेवा.
Put the book in front of you - पुस्तक समोर ठेवा.
Put your hands on your head - डोक्यावर हात ठेवा.
Put your hands down - हात खाली करा.
भाषांतर सराव ▶️ English - मराठी
▶️ I can see Manisha, she is jumping up and down.
- मी मनीषाला पाहत आहे, ती वर खाली उड्या मारत आहे.
▶️ There is Nilesh, he is running, his dog Pintu is running behind him.
- तेथे निलेश आहे, तो पळत आहे, त्याचा कुत्रा पिंटू त्याच्या मागे पळत आहे.
▶️ Look at Pintu, he is Nilesh's dog, he is black and his legs are white.
- पिंटू कडे पहा, तो निलेशचा कुत्रा
आहे, तो काळ्या रंगाचा आहे आणि त्याचे पाय पांढरे आहेत.
▶️ That is Anwar's mother, she is wearing a yellow saree, she is
standing near a tree.
- त्या अन्वरच्या आई आहेत, त्यांनी पिवळी साडी नेसली आहे, त्या एका झाडा जवळ उभ्या आहेत.
भाषांतर सराव ▶️ मराठी - English
▶️ हा एक हत्ती आहे, त्याने लाल पॅन्ट घातली आहे.
- This is an elephant, the elephant is wearing red pant.
▶️ ही एक मांजर आहे, ती टोपीत बसली आहे.
- This is a cat, she is sitting in a cap.
▶️ हा एक उंच माणूस आहे, तो एका नारळाच्या झाडाजवळ उभा
आहे.
- This is a tall man, he is standing
near a coconut tree.
✳️आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ आम्ही इंग्रजी शिकतो प्रश्नोत्तरे भाग एक ते चौर्याऐंशी
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84
![]() |
0 Comments