Subscribe Us

we learn english episode 84 | आम्ही इंग्रजी शिकतो

we learn english episode 84 | आम्ही इंग्रजी शिकतो



भाषांतर सराव ▶️  मराठी - English                                        

▶️ ती बघा मंगलाची आई.

- Look at Mangala's mother.

▶️ मंगलाच्या आईने पिवळी साडी नेसली आहे.    

- Mangala's mother is wearing a yellow saree.

▶️ तिच्याकडे दोन मोठ्या पिशव्या आहेत.

She has two big bags.

▶️ तिच्या पिशव्यांमध्ये भाज्या आणि फळं आहेत.

There are vegetables and fruits in her bag.

▶️ ते बघा लहान बाळ. त्याला चालता येत नाही. त्याला झोप आली आहे.

Look at that small baby. He can not walk. He is sleepy.

▶️ त्या माणसाकडे एक पोपट आहे. पोपट त्याच्या हातावर बसला आहे. पोपट बोलत आहे.

That man has a parrot. The parrot is sitting on his hand. The parrot is talking.

▶️ मला एक माणूस आणि दोन मुले दिसत आहेत. त्यांच्याजवळ पाच पिशव्या आहेत. ते बसने घरी जातील.

I can see a man and two children. They have five bags. They will go home by bus.


प्रश्नांचा भाषांतर सराव ▶️  मराठी - English

▶️ तुझे नाव काय आहे ?

- What is your name ?

▶️ तुला बहीण भाऊ किती आहेत ?

- How many sisters and brothers do you have ?

▶️ तुझी आई काय करते ?

- What does your mother do ?

▶️ तू कोणत्या इयत्तेत आहेस ?

Which class are you in ?

▶️ तुला खायला काय आवडते ?

What do you like to eat ?

▶️ तुला क्रिकेट आवडते का ?

Do you like cricket ?

▶️ तुझ्या बहिणीला क्रिकेट आवडते का ?

Does your sister like cricket ?

▶️ तुला हिन्दी बोलता येते का ?

Can you speak Hindi ?

Can you speak in Hindi ?

▶️ तुझ्या वडिलांना स्वयंपाक करता येतो का ?

Can your father cook ?

▶️ ते कोण आहे ?

Who is that ?

▶️ ते काय आहे ?

What is that ?

▶️ माझे पुस्तक कोठे आहे ?

Where is my book ?

▶️ तू शाळेत कधी जातोस ?

When do you go to school

▶️ तू शाळेत कसा जातोस ?

How do you go to school ?

▶️ तू मुंबईला कसा जाशील ?

How will you go to Mumbai ?


✳️आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ आम्ही इंग्रजी शिकतो प्रश्नोत्तरे भाग एक ते चौर्‍याऐंशी

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





 

 


 

Post a Comment

0 Comments