bhel kavita std 2 | भेळ कविता इयत्ता दुसरी
![]() |
भेळ कविता इयत्ता दुसरी |
bhel kavita std 2, भेळ कविता इयत्ता दुसरी
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
आई... आई, करना गं भेळ
छे रे बाबा, मला नाही वेळ"
एवढे कसले नाराज होता
भेळ करू बघता बघता !
चुरमुरे घ्या कुरकुरीत
शेव पापडी चुरचुरीत !
टोमॅटो, कांदा, कोथिंबीर
अगदी बारीक छान चीर !
पाणी.... खजूर, थोडी चिंच
कालवून चटणी केली मस्त !
थोडं तिखट... थोडं मीठ
मिसळून टाका छान नीट !
गोल बसा.. गालात हसा
वाटून घ्या.. पसा.. पसा !
बघता बघता चट्टामट्टा
कागद नक्की डब्यात टाका !
- मंदाकिनी गोडसे
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments