Subscribe Us

dhartichi amhi lekare | धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान

❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान । 

धरतीची आम्ही लेकरं ।। ध्रु ।।

शेतावर जाऊया । सांगाती गाऊया । 

रानीवनी गाती जशी रानपाखरं ।। १ ।।

मेहनत जिमनीवरी । केली वरीसभरी 

आज आलं फळ त्याचं डुले शिवार ।। २ ।।

शाळु, जुंधळा मोती । चमचम चमकत्याती ।

मोत्यांची सालभरी खाऊ भाकर ।। ३ ।।

स्थापू समानता, पोलादी ऐक्यता ।

नाही धनी येथ कुणी, नाही चाकर ।। ४ ।।

धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान । 

धरतीची आम्ही लेकरं ।।

                      - द. ना. गव्हाणकर

💥 कवितेचा विडियो पाहा. 👇

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

Post a Comment

0 Comments