Subscribe Us

dhul perni | धूळपेरणी | ZPPS TECH GURUJI

dhul perni | धूळपेरणी | ZPPS TECH GURUJI


धूळपेरणी
धूळपेरणी

dhul perni | धूळपेरणी | ZPPS TECH GURUJI

❇️ऐका. म्हणा. वाचा.👇

असो बरकत

धूळपेरणीला, 

लागला मातीचा 

जीव झुरणीला.

हिरव्या पिसांचा 

ध्यास धरणीला, 

टिपूर मोत्यांची 

आस मोरणीला.

येऊ नये कधी 

दिवस जाचक, 

कासावीस डोळे 

बनले चातक.

कोरडे नक्षत्र

पूर पापणीला, 

आलेलं आभूट 

दूर दाटणीला.

मिळता डोळ्यांना 

मेघुट इशारे, 

मातीच्या कणांना

फुटले धुमारे.

             - अशोक कौतिक कोळी

💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 


पहा -  dusri kavita | दुसरीची कविता

पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी 

पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी 

पहा -पाचवीच्या कविता मराठी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇








Post a Comment

0 Comments