Subscribe Us

mangla varchi shala | मंगळावरची शाळा

mangla varchi shala | मंगळावरची शाळा  

 

mangla varchi shala
mangla varchi shala

mangla varchi shala, मंगळावरची शाळा 


❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

मंगळावरची मुले 

पृथ्वीवर आली 

शाळेतल्या गंमती 

सांगू लागली

मंगळावरच्या शाळेत 

पाटी-पेन्सिल नसते 

पुस्तकाचेही ओझे 

खांदयावर नसते

संगणक पेटीच 

वर्गात असते, 

शिक्षकांच्या हातात 

पुस्तक नसते

मुलांपाशी असते 

संगणक डबी, 

तिच्यात असते 

सगळी खुबी

इतक्यात तबकडी 

चमकू लागली

मुलांना घेऊन 

भुर्रकन गेली !

        - फादर फिलीप कार्व्हालो


💥 कवितेचा विडियो पाहा. 👇



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments