padgham varti tipri padli marathi | पडघम वरती टिपरी
![]() |
padgham varti tipri padli marathi |
padgham varti tipri padli marathi | पडघम वरती टिपरी
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
पडघमवरती टिपरी पडली
तडम् तड्तड् तडम्,
कौलारावर थेंब टपोरे
तडम् तड्तड् तडम् ॥
म्हातारी हरभरे भरडते
ढगात गड्गड् गडम्,
थेंबासोबत वीज कोसळे
कडम् कड्कड् कडम् ॥
थेंबाभवती जलात उठती
तरंग थरथर तरंग,
नाचू लागले अंगण सारे
आनंदाचे तरंग ॥
पाऊसधारा... मधेच वारा
पान पान सळसळून......
धरतीच्या रंध्रा-रंध्रातुन
संगीत आले जुळून ॥
- राजा ढाले
पडघमवरती टिपरी पडली
तडम् तड्तड् तडम्,
कौलारावर थेंब टपोरे
तडम् तड्तड् तडम् ॥
म्हातारी हरभरे भरडते
ढगात गड्गड् गडम्,
थेंबासोबत वीज कोसळे
कडम् कड्कड् कडम् ॥
थेंबाभवती जलात उठती
तरंग थरथर तरंग,
नाचू लागले अंगण सारे
आनंदाचे तरंग ॥
पाऊसधारा... मधेच वारा
पान पान सळसळून......
धरतीच्या रंध्रा-रंध्रातुन
संगीत आले जुळून ॥
- राजा ढाले
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
प्रश्न (1) :- पडघम म्हणजे एक चर्मवाद्य होय. चूक की बरोबर ते ओळखा.
:- हे विधान बरोबर आहे
हे विधान चूक आहे.
प्रश्न (2) :- रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
नाचू लागले ---------- सारे.
:- अंगण
मुले
थेंब
यापैकी नाही
प्रश्न (3) :- कौलारावर काय पडत आहे ?
:- टपोरे थेंब
यापैकी नाही
पाने
गवत
प्रश्न (4) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- मेघ
ढग
जल
घन
प्रश्न (5) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- पाणी
जल
उदक
मेघ
प्रश्न (6) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- चपला
वीज
धरती
विद्युत
प्रश्न (7) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- धरती
धरणी
वीज
जमीन
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
प्रश्न (1) :- पडघम म्हणजे एक चर्मवाद्य होय. चूक की बरोबर ते ओळखा.
:- हे विधान बरोबर आहे
हे विधान चूक आहे.
प्रश्न (2) :- रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
नाचू लागले ---------- सारे.
:- अंगण
मुले
थेंब
यापैकी नाही
प्रश्न (3) :- कौलारावर काय पडत आहे ?
:- टपोरे थेंब
यापैकी नाही
पाने
गवत
प्रश्न (4) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- मेघ
ढग
जल
घन
प्रश्न (5) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- पाणी
जल
उदक
मेघ
प्रश्न (6) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- चपला
वीज
धरती
विद्युत
प्रश्न (7) :- गटात न बसणारा शब्द ओळखा.
:- धरती
धरणी
वीज
जमीन
0 Comments