Subscribe Us

phulpakharu kavita | फुलपाखरू कविता

phulpakharu kavita | फुलपाखरू कविता


phulpakharu kavita
phulpakharu kavita


phulpakharu kavita, फुलपाखरू कविता


❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

फुलांच्या दुनियेत

फुलपाखरू दंग 

हळूच टिपते

फुलांचे रंग.....

फुलावर बसते

खुदकन हसते

फुलाचे रंग

पंखांना फासते.

निळसर जांभळे

ठिपके छान

सोनेरी रंगाची

सुंदर कमान..

फुलांच्या दुनियेत 

फुलपाखरू दंग

पंखांना त्याच्या

फुलांचे रंग...

        - दादासाहेब कोते


💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments