Subscribe Us

prakashatle tare tumhi | प्रकाशातले तारे तुम्ही

prakashatle tare tumhi | प्रकाशातले तारे तुम्ही

prakashatle tare tumhi
prakashatle tare tumhi 


prakashatle tare tumhi | प्रकाशातले तारे तुम्ही

❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा  

हसा मुलांनो हसा ॥ धृ. ॥

तुम्हां बोलवी ती फुलराणी

खेळ खेळती वारा पाणी 

आनंदाच्या शिखरावरती, खुशाल जाउन बसा ।। १ ।। 

रडणे हा ना धर्म आपुला 

हसण्यासाठी जन्म घेतला 

भारतभूच्या आदर्शांचा, मनी उमटू दे उसा ॥ २ ॥

सर्व मागचा विसरा गुंता

अरे उद्याच्या नकोत चिंता 

बघा, अरुण तो बाळांनो रे, तुम्हां खुणवितो कसा ॥ ३ ॥

                                    - उमाकांत काणेकर

💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments