Subscribe Us

traffic dada traffic dada | ट्रॅफिक दादा कविता

traffic dada traffic dada | ट्रॅफिक दादा कविता


ट्रॅफिक दादा कविता
ट्रॅफिक दादा कविता

traffic dada traffic dada | ट्रॅफिक दादा कविता

❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇

ट्रफिकदादा, सांगा सांगा, 

तुमची भाषा आम्हाला सांगा.

छोटयांचा ऐकून एकच गलका, 

ट्रफिकदादा म्हणाले, 'ऐका.'

दिसता समोर लाल दिवा, 

गाडीला तुमच्या ब्रेक लावा. 

खांबावर दिसता पिवळा दिवा, 

इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा.

हिरवा दिवा लागेल तेव्हा, 

गाडी तुमची पुढे चालवा. 

लावाल वाहन 'नो पार्किंगला', 

होईल दंड नक्कीच तुम्हाला.

खूप धूर वाहन सोडता, 

दुरुस्ती करा वेळ न लावता.

पाळा नियम वाहतुकीचे, 

संकट ना येई 'ट्रैफिक जाम 'चे.

वेगावरती ठेवा नियंत्रण, 

अपघाताला नको निमंत्रण.

              - मुबारक शेख

💥 कवितेचा विडियो पाहा. 👇 


पहा -  dusri kavita | दुसरीची कविता

पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी 

पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी 

पहा -पाचवीच्या कविता मराठी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇






Post a Comment

0 Comments