बलसागर भारत हो कविता | balsagar bharat hovo
![]() |
balsagar bharat hovo |
बलसागर भारत हो कविता, balsagar bharat hovo
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।
हे कंकण करि बांधियले.
जनसेवे जीवन दिधले,
राष्ट्रार्थ प्राण हे उरले,
मी सिद्ध मरायाला हो बलसागर .... ।। १ ।।
वैभवी देश चढवीन,
सर्वस्व त्यास अर्पीन,
हा तिमिर घोर संहारिन,
या बंधु सहाय्याला हो बलसागर.....।। २ ।।
हातात हात घेऊन,
हृदयास हृदय जोडून,
ऐक्याचा मंत्र जपून,
या कार्य करायाला हो बलसागर .... ।। ३ ।।
करि दिव्य पताका घेऊ,
प्रिय भारत गीते गाऊ,
विश्वात पराक्रम दावू,
ही माय निजपदा लाहो । बलसागर .... ||४||
या उठा करू हो शर्थ,
संपादु दिव्य पुरुषार्थ,
हे जीवन ना तरि व्यर्थ,
भाग्यसूर्य तळपत राहो । बलसागर ||५ ||
ही माय थोर होईल,
वैभवे दिव्य शोभेल,
जगतास शांति देईल,
तो सोन्याचा दिन येवो बलसागर ... || ६ ||
- सदाशिव माळी
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments