Subscribe Us

शालेय अभिलेखे जतन कालावधी | विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे

 शालेय अभिलेखे जतन कालावधी | विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे

शालेय अभिलेखे जतन कालावधी
शालेय अभिलेखे जतन कालावधी

💥 विद्यार्थी संदर्भातील अभिलेख (Regarding Students) :

(1) प्रवेश निर्गम रजिस्टर

(2) पालकांचे प्रतिज्ञा लेख रजिस्टर

(3) विद्यार्थी हजेरी

( 4 ) शाळा सोडल्याचे दाखले फाईल

(5) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर नोंदवही

(6) क्यानुरूप प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची

(7) अल्पसंख्याक विद्यार्थी पालकांचा प्रोत्साहन भत्ता (इयत्ता 5 वी ते 7 वी )

(8) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवही

(9) विद्यार्थी प्रगतिपत्रक 

(10) संचयी नोंदपत्रक

(11) अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल (इयत्ता 1 ली ते 10 वीं)

(12) आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती (इयत्ता 1 ली ते 10 वी ) आदिवासी नियालेन

( 13 ) गुणवत्ता शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर ( इयत्ता 5 वी ते 10 वी )

(14) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर ( इयत्ता 5 वी ते 10 वी ) 

(15) स्वच्छता कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर ( इयत्ता 1 ली ते 10 वी )

(16) विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची नोंदवही

( 17 ) पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर ( इयत्ता 1 ली ते 10 वी )

(18) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांचे प्रवेश व शिक्षक नोंदवही

(19) शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या (इयत्ता 1 ली ते 8 वी ) ( इयत्ता 1 ली ते 5वी व 6 वी ते 8 वी

(20) विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका

(21) दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

(22) अहिल्यादेवी होळकर बस प्रवास योजना

( 23 ) दैनिक गोषवारा रजिस्टर

(24) फी पावती देणगी जमा नोंदवही

(25) अल्पसंख्यांक रजिस्टर

पहा -शालेय विविध अभिलेखे व त्यांचा जतन कालावधी

पहा - विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे

पहा - मुख्याध्यापक व शिक्षकसंदर्भातील अभिलेख

पहा -  dusri kavita | दुसरीची कविता

पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी 

पहा -तिसरीच्या इंग्रजी सर्व कविता   

पहा -पाचवीच्या इंग्रजी सर्व कविता

पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी 

पहा -पाचवीच्या कविता मराठी


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇


Post a Comment

0 Comments