prashna vichara punha punha kavita | प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा कविता
prashna vichara punha punha kavita, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा कविता
❇️ ऐका. म्हणा. वाचा.👇
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन् तसेच का ?
शिकणे कधी संपत नाही, होऊ दयात लाख चुका.
कुत्र्याची शेपूट वाकडी का ?
पेंग्विनची मान तोकडी का ?
क्रिकेटची बॅट लाकडी का ?
सापाची चाल वाकडी का ?
प्रश्न विचारा....
वटवाघळं रात्री फिरतात का ?
मासे पाण्यात तरतात का ?
पतंग दिव्यावर मरतात का ?
काजवे चमचम करतात का ?
प्रश्न विचारा....
खोकल्याची उबळ येते का ?
सर्दीत नाक गळते का?
मेंदूला वास कळतो का?
आठवणीने उचकी लागते का ?
प्रश्न विचारा ....
रंगीत तारे असतात का ?
दिवसा तारे दिसतात का ?
जीवसृष्टी आणखी कुठे असेल का ?
माणसासारखा माणूस होईल का ?
प्रश्न विचारा...
- गौरीशंकर गंगा
💥 कवितेचा विडियो पाहा. 👇
पहा - dusri kavita | दुसरीची कविता
पहा - teesri kavita marathi, तिसरी कविता मराठी
पहा- chauthi kavita marathi, चौथी कविता मराठी
पहा -पाचवीच्या कविता मराठी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments