परिपाठातील गीते | मराठी प्रार्थना संग्रह PDF
![]() |
परिपाठातील गीते | मराठी प्रार्थना संग्रह PDF |
परिपाठातील गीते | मराठी प्रार्थना संग्रह PDF
प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परिपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात परिपाठानेच होते.
🔰 सावधान- विश्राम:- ओर्डर देणाऱ्या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.
🔰 राष्ट्रगीत :- सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.
🔰 प्रतिज्ञा :- आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी.
🔰 भारताचे संविधान :- परीपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील.
🔰 प्रार्थना :- ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे.
गीताचे नाव | Youtube लिंक |
इतनी शक्ति हमें देना दाता | |
देवा तुझे किती सुंदर आकाश | |
तेरी पनाह में हमें रखना | |
खरा तो एकची धर्म | |
हमको मन की शक्ति देना | |
ए मालिक तेरे बंदे हम | |
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा | |
हीच आमुची प्रार्थना | |
तू बुध्दी दे..तू तेज दे | |
अजाण आम्ही तुझी लेकरे | लिंक |
हम होंगे कामयाब | लिंक |
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु | लिंक |
दया कर दान विद्या का | लिंक |
0 Comments